UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
शासकीय

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक दोन

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ ; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी पुणे, दि. १६ : पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने "पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६" अंतर्गत २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक दोनच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे. या स्पर्धेच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सासवड, राजगड, वेल्हे व हवेली पोलीस स्टेशनहद्दीत एकूण ९०.२५ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचेआदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: सासवड पोलीस स्टेशन हद्दीत: सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील बोपदेव माची हॉटेल बोपदेव घाट माथ ऑस्करवाडी भिवरी बोपगाव चावळी-कोडीत युत-कोडीत बु-नारायणपुर-चिव्हेवाडी-देवडी केतकावळे असा आहे असून वाहतूक वळविणेत येत आहे. सासवड कोंढवा रोडः सासवड बाजूकडून कोंढवा बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करून ही वाहतूक सासवड-बोरावके मळा-बायपास-पवार वाडी-दिवेघाट मार्गे मंतरवाडी अशी वळविणेत येत आहे. (कोंढवा बाजुकडून बोपदेव घाट मार्गे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. सासवड ते कापूरहोळ रोड: सासवड कापूरहोळ मार्गावरील सासवड कडून कापूरहोळकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन ही वाहतूक सासवड वीर फाटा मार्गे परिंचे-वीर-तोंडल सारोळा कापूरहोळ अशी वळविण्यात येत आहे. कापूरहोळकडून चिव्हेवाडी घाटमार्गे सासवडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. राजगड पोलीस ठाणे हद्दीतून खेड शिवापूर मार्ग मरिआई घाटमार्गे सासवडकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. गोगलवाडी मार्ग चतुर्मुख घाट आणि पठारवाड़ी घाटमार्गे भिवरी किंवा वारवडी मार्ग सावडकडे येणारी वाहतूक तसेच ऑस्करवाडी भिवरी-बोपगाव चांबळी कोडीत नारायणपुर चिव्हेवाडी घाट मार्ग केतकावळे कापूरहोळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ-सावड बाजुकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा कापूरहोळ पास होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. कापूरहोळ बाजूकडून भोर बाजूकडे जाणारी वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. पुणे, सातारा महामार्गाने सारोळा-शिंदेवाडी ता.खंडाळा जि. सातारा-भोर याप्रमाणे वळविण्यात येत आहे. तसेच भोर बाजूकडून कापूरहोळ बाजुकडे येणारी वाहतूक भोर-शिंदेवाड़ी ता खंडाळा जि. सातारा यामार्गे पुणे, सातारा महामार्गावर वळविणेत येत आहे. कासूर्डी मु.मा हातवे डिघर बाजूकडे जाणारी वाहतूक तसेच दिडघर हातवे बु कासूर्डी मु.मा बाजूकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा दिडघर फाटा पास होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. नसरापूर बाजूकडून वेल्हा बाजूकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने, शिवापूर ते कुसगाव जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा शिवापूर पास होईपर्यंत तसेच कोंढणपूर फाटा ते आवसरवाडी जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा कल्याण फाटा पास होईपर्यंत वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत: वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील असणारा मार्ग व वेल्हे तालुक्यामध्ये येणारा एकमेव मार्ग हा वेल्हे-नसरापूर मुख्य रस्ता असल्याने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. पुणेकडे जाणारी वाहने पाबे घाट मार्ग खानापूर मार्गे पानशेत कुरण बु. मार्गे उत्तमनगर पुणेकडे जातील. नसरापुरकडे जाणारी वाहने करंजावणे जंक्शन पासून २०० मीटर वर वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कुरगवडी (राजगड पो. स्टेशन) कडून बोरावळे मार्गे कुसगाव खिंडीतून पुणेकडे जाणारी वाहने बोरावळे फाट्यावरील टी जंक्शन जवळ २०० मीटरवर बंद करुन स्पर्धा संपल्यानंतरच दोन्ही ठिकाणची वाहतूक चालु करण्यात येईल. हवेली पोलीस स्टेशन हद्दीत: मौजे डोणजे गोऱ्हे बु. खानापूर तसेच पानशेत पर्यंत मार्गावरील गावे पुणे शहरात येण्याकरीता पानशेत-कुरण-जांभळी-कातवडी-सांगरुन-माडवी बु. आगळंबे, कुडजे, उत्तमनगर, वारजे पुणे मार्गाचा वापर करुन पुणे शहरात जातील. सिंहगड किल्ल्यावर पर्यटनाकरीता येणाऱ्या नागरिकांकरिता पर्यायी मार्ग नसल्याने सिंहगड किल्यावर जाणारी पर्यटकांची वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मौजे डोणजे, गोळेवाडी, अतकरवाडी बाजुकडून सिंहगड घाटमार्गाने खेड शिवापूर बाजूकडे जाणारी बाहतूक सायकल स्पर्धा संपेपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. Cycling Federation of India @followers #पुणेग्रँडचॅलेंजटूर #सायकलस्पर्धा #टप्पाक्रमांकदोन #वाहतुकीतबदल #वाहतूकसूचना #जिल्हाधिकारीआदेश #पुणेजिल्हा #सासवड #राजगड #वेल्हे #हवेली #पर्यायीमार्ग #रस्ताबंद #सार्वजनिकसूचना #PuneGrandChallengeTour #PuneGrandChallengeTour2026 #Stage2 #CyclingEvent2026 #TrafficAdvisory #TrafficDiversion #RoadClosure #PuneTraffic #DistrictAdministration #CyclingFederationOfIndiaपुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ ; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी पुणे, दि. १६ : पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने "पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६" अंतर्गत २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक दोनच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे. या स्पर्धेच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सासवड, राजगड, वेल्हे व हवेली पोलीस स्टेशनहद्दीत एकूण ९०.२५ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचेआदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: सासवड पोलीस स्टेशन हद्दीत: सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील बोपदेव माची हॉटेल बोपदेव घाट माथ ऑस्करवाडी भिवरी बोपगाव चावळी-कोडीत युत-कोडीत बु-नारायणपुर-चिव्हेवाडी-देवडी केतकावळे असा आहे असून वाहतूक वळविणेत येत आहे. सासवड कोंढवा रोडः सासवड बाजूकडून कोंढवा बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करून ही वाहतूक सासवड-बोरावके मळा-बायपास-पवार वाडी-दिवेघाट मार्गे मंतरवाडी अशी वळविणेत येत आहे. (कोंढवा बाजुकडून बोपदेव घाट मार्गे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. सासवड ते कापूरहोळ रोड: सासवड कापूरहोळ मार्गावरील सासवड कडून कापूरहोळकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन ही वाहतूक सासवड वीर फाटा मार्गे परिंचे-वीर-तोंडल सारोळा कापूरहोळ अशी वळविण्यात येत आहे. कापूरहोळकडून चिव्हेवाडी घाटमार्गे सासवडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. राजगड पोलीस ठाणे हद्दीतून खेड शिवापूर मार्ग मरिआई घाटमार्गे सासवडकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. गोगलवाडी मार्ग चतुर्मुख घाट आणि पठारवाड़ी घाटमार्गे भिवरी किंवा वारवडी मार्ग सावडकडे येणारी वाहतूक तसेच ऑस्करवाडी भिवरी-बोपगाव चांबळी कोडीत नारायणपुर चिव्हेवाडी घाट मार्ग केतकावळे कापूरहोळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ-सावड बाजुकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा कापूरहोळ पास होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. कापूरहोळ बाजूकडून भोर बाजूकडे जाणारी वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. पुणे, सातारा महामार्गाने सारोळा-शिंदेवाडी ता.खंडाळा जि. सातारा-भोर याप्रमाणे वळविण्यात येत आहे. तसेच भोर बाजूकडून कापूरहोळ बाजुकडे येणारी वाहतूक भोर-शिंदेवाड़ी ता खंडाळा जि. सातारा यामार्गे पुणे, सातारा महामार्गावर वळविणेत येत आहे. कासूर्डी मु.मा हातवे डिघर बाजूकडे जाणारी वाहतूक तसेच दिडघर हातवे बु कासूर्डी मु.मा बाजूकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा दिडघर फाटा पास होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. नसरापूर बाजूकडून वेल्हा बाजूकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने, शिवापूर ते कुसगाव जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा शिवापूर पास होईपर्यंत तसेच कोंढणपूर फाटा ते आवसरवाडी जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने स्पर्धा कल्याण फाटा पास होईपर्यंत वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत: वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील असणारा मार्ग व वेल्हे तालुक्यामध्ये येणारा एकमेव मार्ग हा वेल्हे-नसरापूर मुख्य रस्ता असल्याने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. पुणेकडे जाणारी वाहने पाबे घाट मार्ग खानापूर मार्गे पानशेत कुरण बु. मार्गे उत्तमनगर पुणेकडे जातील. नसरापुरकडे जाणारी वाहने करंजावणे जंक्शन पासून २०० मीटर वर वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कुरगवडी (राजगड पो. स्टेशन) कडून बोरावळे मार्गे कुसगाव खिंडीतून पुणेकडे जाणारी वाहने बोरावळे फाट्यावरील टी जंक्शन जवळ २०० मीटरवर बंद करुन स्पर्धा संपल्यानंतरच दोन्ही ठिकाणची वाहतूक चालु करण्यात येईल. हवेली पोलीस स्टेशन हद्दीत: मौजे डोणजे गोऱ्हे बु. खानापूर तसेच पानशेत पर्यंत मार्गावरील गावे पुणे शहरात येण्याकरीता पानशेत-कुरण-जांभळी-कातवडी-सांगरुन-माडवी बु. आगळंबे, कुडजे, उत्तमनगर, वारजे पुणे मार्गाचा वापर करुन पुणे शहरात जातील. सिंहगड किल्ल्यावर पर्यटनाकरीता येणाऱ्या नागरिकांकरिता पर्यायी मार्ग नसल्याने सिंहगड किल्यावर जाणारी पर्यटकांची वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मौजे डोणजे, गोळेवाडी, अतकरवाडी बाजुकडून सिंहगड घाटमार्गाने खेड शिवापूर बाजूकडे जाणारी बाहतूक सायकल स्पर्धा संपेपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. Cycling Federation of India @followers #पुणेग्रँडचॅलेंजटूर #सायकलस्पर्धा #टप्पाक्रमांकदोन #वाहतुकीतबदल #वाहतूकसूचना #जिल्हाधिकारीआदेश #पुणेजिल्हा #सासवड #राजगड #वेल्हे #हवेली #पर्यायीमार्ग #रस्ताबंद #सार्वजनिकसूचना #PuneGrandChallengeTour #PuneGrandChallengeTour2026 #Stage2 #CyclingEvent2026 #TrafficAdvisory #TrafficDiversion #RoadClosure #PuneTraffic #DistrictAdministration #CyclingFederationOfIndia

You can share this post!

0 Comments

Leave Comments