UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
राजकीय

ओझर, नाशिक येथील विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम व विस्तारीकरण

ओझर, नाशिक येथील विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम व विस्तारीकरणामुळे निर्यात, उद्योग आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे केवळ विमानेच नव्हे, तर नाशिक जिल्ह्याचा विकासही भरारी घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, व इतर मान्यवर उपस्थित होते.

You can share this post!

Leave Comments