वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ मध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल ६,६०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. या ऐतिहासिक सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी cisf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
0 Comments