दिनाक ६ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक आढावा या साप्ताहिक वर्तमान पत्राचे प्रथम अंक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस सर यांच्या शुभहस्ते मोठ्या आनंदात पार पडला, यावेळी ज्येष्ठ पत्रकार महर्षी जयराम देसाई, डॉ. आनंद महाजन, श्री. विलास कसबे, श्री. विजय बेडेकर, आकाश पवार, कवी जयवंत पवार, श्रीवल्लभ कालेकर (पत्रकार), संपादक दिनेश चंद्र (हडपसर एक्सप्रेस), संपादक राजू शिंगाडे (जनलोक वार्ता), गोरख गाडे (पत्रकार), राजेंद्र वाव्हळ, जावेद मुजावर, श्रावणी कालेकर, तसेच सामाजिक आढावा या साप्ताहिक वर्तमानपत्राचे संपादक/मालक/प्रकाशक विनायक विलास कालेकर व मुद्रक सारस्वत आर्ट्स अँड प्रिंट्स चे मालक सौ. अलका विनायक कालेकर हे उपस्थित होते.
जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस सर यांनी साप्ताहिकाच्या पुढील कार्यास शुभेछा दिल्या.
0 Comments