UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
सामाजिक

श्री. जयराम देसाई यांचे दिग्गजांची पत्रे पुस्तकाचे प्रकाशन समारंभ

दिग्गजांची पत्रे या श्री. जयराम देसाई यांचे पुस्तकाचे प्रकाशन समारंभ हा मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६, सकाळी ११.०० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार क-अध्यक्ष सिम्बायोसिस संस्था पुणे होते डॉ. श्रीपाल सबनीस माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते श्री. पृथ्वीराज गुलाबराव पाटील संस्थापक अध्यक्ष, गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्ट, मिरज सांगली ज्येष्ठ पत्रकार श्री. एस. के. कुलकर्णी श्री. विजय कुवळेकर प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, अध्यक्ष, मराठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ श्री. पराग करंदीकर मुख्य संपादक, महाराष्ट्र टाईम्स श्री. बिजमोहन पाटील अध्यक्ष, पुणे श्रमिक पत्रकार संघ श्री. शैलेश काळे विश्वस्त, अध्यक्ष, पत्रकार भवन सूत्रसंचालन श्री. सुनित भावे ज्येष्ठ पत्रकार यांनी केले. श्री. अतुल वाघ ज्येष्ठ छायाचित्रकार डॉ. आनंद महाजन माजी प्राचार्य यांचे मनोगत झाले

You can share this post!

0 Comments

Leave Comments