• India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
सामाजिक

लव केर शेअर फाऊंडेशन व विश्वकल्याण प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर

लव केर शेअर फाऊंडेशन व विश्वकल्याण प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर अखंडित २७ वे वर्ष पुणे शहराला दरवर्षी दोन लाख रक्त पिशव्यांची गरज असते. रक्ताची ही गरज भागविण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे या साठी आपण आयोजित भव्य रक्तदान शिबिरा मध्ये रक्तदान करावे. रविवार दि.१८ जानेवारी २०२६ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत स्थळ - पद्मावती नगर सोसायटी हॉल , संभाजीनगर, धनकवडी , पुणे आता वेळ आहे आपल्या रक्तदानाची ! अधिक माहिती साठी संपर्क करा 917387357353



You can share this post!

02 Comments

Leave Comments